मुखपृष्ठ |  मुख्य विषयांकडे

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित

महात्मा फुले यांचा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो

महामंडळा-बद्दल माहिती
लॉगइन


कर्जाच्या अर्जाची प्रत डाऊनलोड करणे

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.

विशेष केंद्रीय सहाय्य

कर्ज मर्यादा : रुपये ५०,०००/- पर्यंत
राष्ट्रीयकृत बँक : ५०%
अर्जदाराचा सहभाग : आवश्यक नाही
महामंडळाचा सहभाग : ५०%
अनुदान : ५०%, अधिकतम रुपये १०,०००/- पर्यंत (फक्त एकदाच लाभार्थी साठी )
बीज भांडवल : आवश्यक नाही
कर्ज परतफेडीची मर्यादा : ६० महिने
परतफेडीचा हफ्ता चालू : आवश्यक नाही (अनुदान असल्यामुळे परतफेड करणे जरुरीचे नाही )
व्याजदर : आवश्यक नाही
मूळ : म. फु. मा. वि. महामंडळ
शेवटचे अद्ययावत केलेले : सप्टें. २०००