भाषा
English
मराठी
वैधर्म्य
सामान्य वैधर्म्य
उच्च वैधर्म्य
मुखपृष्ठ
|
मुख्य विषयांकडे
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
महामंडळा-बद्दल माहिती
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद लोकांना स्वयं-रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ रोजी करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.

महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल २०० कोटी रुपयांचे असून ५१% भाग भांडवल राज्य शासन व ४९% भाग भांडवल केंद्र शासनाचे आहे. महामंडळ केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबवीत असून, महामंडळाला निधी राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होतो. महामंडळाचे मुख्यालय मुंबई इथे असून सर्व जिल्ह्यांत कार्यरत आहेत आणि विभागीय स्तरावर प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत.

लॉगइन
युजर कोड
पासवर्ड
कर्जाच्या अर्जाची प्रत डाऊनलोड करणे
आवेदन प्रपत्र डाऊनलोड करणे.
फायलीचे नाव
फायलीचा आकार ( KB मध्ये )
फायलीचा प्रकार
शेवटचे अद्ययावत केलेले
व्यवसायासाठी मागणी अर्ज
८८४
पीडीएफ
१०/०८/२०१२
उच्च शिक्षण ऋण आवेदन प्रपत्र
१४८५
पीडीएफ
१०/०८/२०१२
प्रशिक्षण अर्ज
९३५
पीडीएफ
१०/०८/२०१२
Adobe Reader प्लेयरचे अद्ययावत स्वरूप डाउनलोड करणे.
महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना
खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.
विशेष केंद्रीय सहाय्य
बीज भांडवल योजना
प्रशिक्षण योजना
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना
खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.
मुदती कर्ज योजना
सुक्ष्मपत पुरवठा
महिला समृद्धी योजना
महिला किसान योजना
उच्च शैक्षणिक कर्ज योजना
ब्रिज लोन
बीज भांडवल योजना
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना
खालील माहिती अतिरिक्त दुवे प्रदर्शित करतात. अद्ययावत माहिती वाचण्यासाठी अॅरो की वापरा.
मुदती कर्ज योजना
सुक्ष्मपत पुरवठा
महिला समृद्धी योजना
शैक्षणिक कर्ज
महिला अधिकारिता योजना
प्रशिक्षण कार्यक्रम
विशेष केंद्रीय सहाय्य
कर्ज मर्यादा :
रुपये ५०,०००/- पर्यंत
राष्ट्रीयकृत बँक :
५०%
अर्जदाराचा सहभाग :
आवश्यक नाही
महामंडळाचा सहभाग :
५०%
अनुदान :
५०%, अधिकतम रुपये १०,०००/- पर्यंत (फक्त एकदाच लाभार्थी साठी )
बीज भांडवल :
आवश्यक नाही
कर्ज परतफेडीची मर्यादा :
६० महिने
परतफेडीचा हफ्ता चालू :
आवश्यक नाही (अनुदान असल्यामुळे परतफेड करणे जरुरीचे नाही )
व्याजदर :
आवश्यक नाही
मूळ :
म. फु. मा. वि. महामंडळ
शेवटचे अद्ययावत केलेले :
सप्टें. २०००
शेवटचे अद्ययावत केलेले :- १०/०८/२०१२
( ओल्ट+शिफ्ट+एफ़१
(खाली पहा)
दाबून सोपा पर्याय निवडा )
ऑनलाइन उपभोक्त्यांसाठी उपभोक्ता नोंदणी
© लेखाधिकार २०१२ एमपीबीसीडीसी मर्या. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शा. (आवृत्ती १.६)
भारताचे राष्ट्रीय संकेत स्थळ
|
महाराष्ट्र शासन
|
संपर्क
|
धोरण
|
साईटमॅप
|
मदतीसाठी संपर्क साधणे