• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
MPBCDC Logo महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
GOM Logo सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • दृष्टी-ध्येय
    • संघटनेचा आलेख
    • व्यवस्थापकीय संचालक संदेश
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • योजना
    • राज्य योजना
      • अनुदान योजना
      • बीज भांडवल योजना
      • थेट कर्ज योजना
      • प्रशिक्षण योजना
    • केंद्रीय योजना
      • एन.एस.एफ.डी.सी योजना
      • एन.एस.के.एफ.डी.सी योजना
  • निविदा
    • एचओ निविदा
    • महाप्रित
  • जीआर
    • महाराष्ट्र शासन
    • एमपीबीसीडीसी
  • नागरिक
    • नागरिकांची सनद
    • माहितीचा अधिकार
    • महत्वाची प्रश्नोत्तरे
    • सीएसआर पॉलिसी
  • गॅलरी
    • न्यूज गॅलरी
    • फोटो गॅलरी
    • व्हिडिओ गॅलरी
    • वर्तमानपत्र
  • करियर
  • सूचना
  • महाप्रीत
  • संपर्क
    • विभाग कार्यालय
    • मुख्य कार्यालय
  • नवयुग लाभार्थी पोर्टल
  • हिंदू खाटिक समाज महामंडळ
Image slide
Image slide
Image slide
नवीन बातमी सर्व सूचना पहा
  • Advertisement for Legal Consultant and Project...

    +अधिक
  • राष्ट्रीय सफाई कामगार वित्त महामंडळ कर्ज प्रणाली दि.31/10/2023 पासून बंद करणे...

    +अधिक
  • जिल्हा आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांना तक्रार निवारण प्रणाली बाबत...

    +अधिक
  • कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्ज करा...

    +अधिक
  • NSKFDC योजनेचे लाभार्थी पडताळणी साठी समिती गठीत केल्याबाबत...

    +अधिक

आमची कथा


  • आढावा
  • दृष्टी
  • ध्येय

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ १९७८ पासून

अनुदान / बिज भांडवल योजना : या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते. 10,000 / किंवा 50% अनुदान महामंडळाकडून दिले जाते आणि 50% राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जाते. १९७८ ते जानेवारी २०१७ या कालावधीत एकूण ५,५१,२९७ लाभार्थ्यांना २६२ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये देण्यात आले आहेत.

अधिकजाणूनघ्याअधिक जाणून घ्या

महामंडळाचा उद्देश

मागासवर्गाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वत:च्या जबाबदारीवर किंवा सरकार, सांविधिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना, अभिकरणे यांच्यामार्फत कृषि विकास कार्यक्रम, कृषी उत्पादनांचे पणन, प्रक्रिया व त्यांचा पुरवठा आणि साठा, लघु उद्योग, इमारत बांधकाम, वाहतूक आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी ,कृषि इत्यादींसारखा इतर धंदा, व्यवसाय,व्यापार किंवा कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखणे, प्रचालन करणे, मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य देणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे आणि उपक्रम हाती घेणे.

अधिकजाणूनघ्याअधिक जाणून घ्या

महामंडळाचे ध्येय

महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणा-या व्यक्तींना अस्वच्छ सफाई कामगारांच्या आश्रितांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी आर्थिक योजना राबविणे तसेच प्रशिक्षण देणे.

 

अधिकजाणूनघ्याअधिक जाणून घ्या

लॉगिन


[ कर्ज व्यवस्थापन प्रणाली ]

वापरकर्ता नाव विसरलात?
पासवर्ड विसरलात?


दुसरा कोड दर्शवा

दर्शविलेले कोड टाइप करा:



आम्ही काय करतो

 
कर्ज अनुदान
योजना
या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.
बीज भांडवल
योजना
या योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात. महामंडळाकडून 20% (जास्तीत जास्त रु.50,000/- अनुदानासहित) बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे. उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते. महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर 4% व्याजाचा दर आकारला जातो.
प्रशिक्षण
योजना
राज्यातील अनुसुचित जाती नवबौद्ध मुला - मुलींकरिता  राज्य व  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार PM – AJAY योजनेअंतर्गत National Skill Qualification Framework (NSQF) नुसार प्रशिक्षण देण्यात येते.
थेट कर्ज
योजना
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 45,000/- इतका असून अनुदान रु. 50,000/- (मर्यादेसह) आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावयाची आहे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे व्याजदर आहे.

कार्यक्रम


सर्वकार्यक्रमपहासर्व कार्यक्रम पहा
डिसेंबर२३ ११ AM
viewmoreview more
राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन - नाशिक
१४ डिसेंबर09:30 am
viewmoreview more
नाशिक
राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन - नाशिक
मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार परिषदेचे उद्घाटन
30 सप्टेंबर09:30 am
viewmoreview more
Mumbai
मुंबई विद्यापीठात राज्यस्तरीय सफाई कामगार परिषदेचे उद्घाटन

मुख्य मान्यवर


Shri. Devendra Fadnavis
श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 Shri. Eknath Shinde
श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 Shri. Ajit Pawar
श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Shri. Sanjay Shirsat
श्री. संजय शिरसाट

मा. मंत्री, सामाजिक न्याय

Smt. Madhuri Misal
श्रीमती. माधुरी मिसाळ

मा. राज्यमंत्री, सामाजिक न्याय

Shri. Lahuraj Mali (IAS)
श्री. लहुराज माळी (भा.प्र.से.)

माननीय व्यवस्थापकीय संचालक

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा ची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ साली झाली.

अधिकजाणूनघ्याअधिक जाणून घ्या

104635

कर्ज वितरणाची प्रकरणे.

99.9% अर्जदाराचे समाधान.

कर्ज वितरणाची प्रकरणे

जलद कर्ज वितरण

अर्ज भरल्यानंतर, फॉर्म डाउनलोड व प्रिंट करा आणि जवळच्या कार्यालयात मूळ कागदपत्रांसह 15 दिवसांच्या आत संपर्क साधा.

अर्ज भरल्यानंतर, फॉर्म डाउनलोड

४३

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालये.

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालये

मर्यादित कागदपत्र, जलद तपासणी

कार्यालयांशी संपर्क साधून कागदपत्रे व परिसराची जलद तपासणी केली जाईल.

मर्यादित कागदपत्र

सुलभ फॉर्म 

अर्जकर्त्यांसाठी सुलभ अर्ज.

अर्जकर्त्यांसाठी सुलभ अर्ज.

96820

आर्थिक सहाय्य प्रस्ताव मंजूर

आर्थिक सहाय्य
  • नोंदणीकृत कार्यालय
  • मुख्य कार्यालय
  • पत्ता: ठाकरसी  हाऊस , दुसरा  मजला, जे . एन . हरडिया  रोड , बॅलार्ड  इस्टेट , मुंबई-४०० ००१.
  • दूरध्वनी क्रमांक: (022) 22621934
  • regionofficemumbai21[at]gmail[dot]com
  • जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम, जुहू, मुंबई-४०० ०४९.
  • (022) 26200351 
  • info[at]mpbcdc[dot]in

महत्त्वाचे दुवे

  • भारत सरकार
  • महाराष्ट्र शासन
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

दर्शकांची संख्या

  • एकूण दर्शक : 2148208
  • आजचे दर्शक : 1045
  • शेवटचे पुनरावलोकन: 16-05-2025
  • धोरणे आणि अस्वीकार
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय

© हे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.

  • Valid CSS!
  • Valid HTML
  • Government of India
  • GIGW 3.0
  • Maintain by: MahaIT Corporration Limited