• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
MPBCDC Logo महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
GOM Logo सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • दृष्टी-ध्येय
    • संघटनेचा आलेख
    • व्यवस्थापकीय संचालक संदेश
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • योजना
    • राज्य योजना
      • अनुदान योजना
      • बीज भांडवल योजना
      • थेट कर्ज योजना
      • प्रशिक्षण योजना
    • केंद्रीय योजना
      • एन.एस.एफ.डी.सी योजना
      • एन.एस.के.एफ.डी.सी योजना
  • निविदा
    • एचओ निविदा
    • महाप्रित
  • जीआर
    • महाराष्ट्र शासन
    • एमपीबीसीडीसी
  • नागरिक
    • नागरिकांची सनद
    • माहितीचा अधिकार
    • महत्वाची प्रश्नोत्तरे
    • सीएसआर पॉलिसी
  • गॅलरी
    • न्यूज गॅलरी
    • फोटो गॅलरी
    • व्हिडिओ गॅलरी
    • वर्तमानपत्र
  • करियर
  • सूचना
  • महाप्रीत
  • संपर्क
    • विभाग कार्यालय
    • मुख्य कार्यालय
  • नवयुग लाभार्थी पोर्टल
  • हिंदू खाटिक समाज महामंडळ
  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • थेट कर्ज योजना

थेट कर्ज योजना

थेट कर्ज योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती

  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 45,000/- इतका असून अनुदान रु. 50,000/- (मर्यादेसह) आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावयाची आहे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे व्याजदर आहे.
  • मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीतजास्त लोकांना लाभ घेता यावा. तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरिता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. 25,000/- वरुन रु. 1,00,000/- पर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय क्रमांक एमपीसी-2017/प्र.क्र.274/महामंडळे, दिनांक 21 डिसेंबर 2018 नुसार मंजूरी दिलेली आहे.

सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.

  • प्रकल्प मर्यादा रु. 1,00,000/- पर्यंत
  • महामंडळाचा सहभाग रु. 45,000/- इतका असून अनुदान रु. 50,000/- (मर्यादेसह) आहे.
  • अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे.
  • सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात (36 महिन्यांच्या) आत करावयाची आहे.
  • सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे. व्याजदर आहे.
अ कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे
1 जातीचा दाखला
2 उत्पन्नाचा दाखला
3 रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
4 व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक
ब आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते
1 अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.
2 प्रादेशिक व्यवस्थापक यांचेकडे मंजूरी व निधी मागणी केली जाते.
3 प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात
4 संबंधित कर्ज प्रकरणांत जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता (75%) अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता (25%) अदा केला जातो.
  • नोंदणीकृत कार्यालय
  • मुख्य कार्यालय
  • पत्ता: ठाकरसी  हाऊस , दुसरा  मजला, जे . एन . हरडिया  रोड , बॅलार्ड  इस्टेट , मुंबई-४०० ००१.
  • दूरध्वनी क्रमांक: (022) 22621934
  • regionofficemumbai21[at]gmail[dot]com
  • जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम, जुहू, मुंबई-४०० ०४९.
  • (022) 26200351 
  • info[at]mpbcdc[dot]in

महत्त्वाचे दुवे

  • भारत सरकार
  • महाराष्ट्र शासन
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
दर्शकांची संख्या
  • एकूण दर्शक : 2147881
  • आजचे दर्शक : 718
  • शेवटचे पुनरावलोकन: 14-12-2021
  • धोरणे आणि अस्वीकार
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय

© हे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.

  • Valid CSS!
  • Valid HTML
  • Government of India
  • GIGW 3.0
  • Maintain by: MahaIT Corporration Limited