• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
MPBCDC Logo महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
GOM Logo सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • दृष्टी-ध्येय
    • संघटनेचा आलेख
    • व्यवस्थापकीय संचालक संदेश
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • योजना
    • राज्य योजना
      • अनुदान योजना
      • बीज भांडवल योजना
      • थेट कर्ज योजना
      • प्रशिक्षण योजना
    • केंद्रीय योजना
      • एन.एस.एफ.डी.सी योजना
      • एन.एस.के.एफ.डी.सी योजना
  • निविदा
    • एचओ निविदा
    • महाप्रित
  • जीआर
    • महाराष्ट्र शासन
    • एमपीबीसीडीसी
  • नागरिक
    • नागरिकांची सनद
    • माहितीचा अधिकार
    • महत्वाची प्रश्नोत्तरे
    • सीएसआर पॉलिसी
  • गॅलरी
    • न्यूज गॅलरी
    • फोटो गॅलरी
    • व्हिडिओ गॅलरी
    • वर्तमानपत्र
  • करियर
  • सूचना
  • महाप्रीत
  • संपर्क
    • विभाग कार्यालय
    • मुख्य कार्यालय
  • नवयुग लाभार्थी पोर्टल
  • हिंदू खाटिक समाज महामंडळ
  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • प्रशिक्षण योजना

प्रशिक्षण योजना

प्रशिक्षण योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती

  • राज्यातील अनुसुचित जाती नवबौद्ध मुला - मुलींकरिता  राज्य व  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार PM – AJAY योजनेअंतर्गत National Skill Qualification Framework (NSQF) नुसार प्रशिक्षण देण्यात येते.
  • महामंडळामार्फत सदर प्रशिक्षण योजना राबविताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य अर्जदारांची निवड जिल्हा  व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमधून केली जाते.

 

अ. कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे

अ कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्रे
1 जातीचा दाखला
2 रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
   
ब आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते
1 प्रशिक्षणास इच्छुक अर्जदाराकडून जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येतात.
2 जिल्हा कार्यालयामार्फत पात्र अर्जदारास प्रत्यक्ष मुलाखतीकरिता बोलावून मूळ कागदपत्रे तपासणीअंती निवड समिती पुढे प्रस्ताव ठेवण्यात येतो.
3 जिल्हा  व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधून निवड झालेल्या अर्जदारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडे जिल्हा कार्यालयामार्फत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येते.
4 प्रशिक्षण संस्थांकडून दरमहा प्राप्त होणाऱ्या हजेरी पत्रकानुसार प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन व प्रशिक्षण संस्थेस फी अदा करणेची कार्यवाही जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येते.
  • नोंदणीकृत कार्यालय
  • मुख्य कार्यालय
  • पत्ता: ठाकरसी  हाऊस , दुसरा  मजला, जे . एन . हरडिया  रोड , बॅलार्ड  इस्टेट , मुंबई-४०० ००१.
  • दूरध्वनी क्रमांक: (022) 22621934
  • regionofficemumbai21[at]gmail[dot]com
  • जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम, जुहू, मुंबई-४०० ०४९.
  • (022) 26200351 
  • info[at]mpbcdc[dot]in

महत्त्वाचे दुवे

  • भारत सरकार
  • महाराष्ट्र शासन
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
दर्शकांची संख्या
  • एकूण दर्शक : 2148208
  • आजचे दर्शक : 1045
  • शेवटचे पुनरावलोकन: 26-02-2021
  • धोरणे आणि अस्वीकार
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय

© हे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.

  • Valid CSS!
  • Valid HTML
  • Government of India
  • GIGW 3.0
  • Maintain by: MahaIT Corporration Limited