मोफत पाठ्यपुस्तक
मोफत पाठ्यपुस्तक :
- लाभार्थी :इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील सर्व मुली, अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमातीची मुले, दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले.
- रू. 300/- प्रमाणे 2 गणवेशाकरिता रू. 600/- प्रमाणे तरतूद मंजूर.
- शासनाच्या नियोजन विभागाकडून निर्गमित केलेल्या दिनांक 04/06/2019 च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) अट कायम स्वरूपी वगळून पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समिती (SMC) मार्फत गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्याबाबत मार्गदर्शन.