| अ | 
			कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्रे | 
		
		
			| 1 | 
			जातीचा दाखला | 
		
		
			| 2 | 
			रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी) | 
		
		
			|   | 
			  | 
		
		
			| ब | 
			आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते | 
		
		
			| 1 | 
			प्रशिक्षणास इच्छुक अर्जदाराकडून जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येतात. | 
		
		
			| 2 | 
			जिल्हा कार्यालयामार्फत पात्र अर्जदारास प्रत्यक्ष मुलाखतीकरिता बोलावून मूळ कागदपत्रे तपासणीअंती निवड समिती पुढे प्रस्ताव ठेवण्यात येतो. | 
		
		
			| 3 | 
			जिल्हा  व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधून निवड झालेल्या अर्जदारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडे जिल्हा कार्यालयामार्फत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येते. | 
		
		
			| 4 | 
			प्रशिक्षण संस्थांकडून दरमहा प्राप्त होणाऱ्या हजेरी पत्रकानुसार प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन व प्रशिक्षण संस्थेस फी अदा करणेची कार्यवाही जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येते. |